Mazhya Navryachi Bayko | राधिकाच्या लग्नात गुरूचा गोंधळ | Zee Marathi | Radhika- Soumitra Wedding

2019-12-27 96

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिका आणि सौमित्रचं लग्न लवकरच पार पडणार आहे. या गोष्टीमुळे गुरूला खूप त्रास होतोय. गुरु आता काय करणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mazhyanavryachibayko